SSC Exams: दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात | Sakal |
राज्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी देणार दहावीची लेखी परीक्षा. परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी एक तास आधी या केंद्रावर पोहचावे असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे
#SSCExams #BoardExams #Maharashtra #Marathinews #Marathilivenews